Share your knowledge with farming community here by posting articles

  • Sign up on IamKISAN.com and verify your account once signed up successfully
  • Login to IamKISAN.com
  • Click on Acticles and click on Add New Article button
  • Post your Article.

नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपण आपल्या शेतीशी निघडीत दैनंदिन कामात NPK (नत्र, स्फुरद आणि पालाश) चा उल्लेख करत असतो. त्याच बरोबर त्याचा वापर हि करत असतो. आज आपण त्याच नत्र स्फुरद आणि पालाश बद्दल येथे थोडक्यात माहिती घेणार आहोत. NPK म्हणजे काय?Nitrogen (N) Phosphorus (P) Potassium (K). नैट्रोजन फॉस्फोरस....
प्रत्येक सजीव प्राण्याला जगण्यासाठी अन्न आणि पाणी ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. त्यात प्रामुख्याने अन्न हि दैनंदिन जीवनातील खूप महत्वाची गरज आहे. मनुष्य, प्राणी, पक्षी हि गरज भागवण्यासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात. आपली हि गरज फळ, फुल, पाने हे पूर्ण करतात.काही वन्यजीव प्राणी सुद्धा फक्त वनस्पती वर अवलंबू....
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण सूक्ष्म पोषक घटका बद्दल माहिती घेणार आहोत. काही दिवसापूर्वी आपण नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) बद्दल माहिती घेतली होती. ज्याप्रमाणे नत्र, स्फुरद आणि पालाश यांची आपल्या पिकांना गरज असते त्याच प्रमाणे सूक्ष्म पोषक घटक पिकांना गरजेचे असतात. सूक्ष्म पोषक घटक संतुलित पिक पोष....
शेतकरी बंधूंनो, आज आपण गांडूळ खत निर्मिती बद्दल माहिती मिळवणार आहोत. २१ व्या शतकात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी भरपूर रासायनिक खताचा वापर करताना दिसत आहेत. तर एकीकडे काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे देखील वळताना दिसत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पहिला तर भविष्यामध्ये सेंद्रिय शेतीला चांगले दिव....
नमस्कार मंडळी, आज आपण माती परीक्षण या विषयावर चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांना माहित आहेच कि माती परीक्षण हि काळाची गरज झाली आहे.जवळ जवळ ६०% उत्पन्न हे मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असते. कोणत्याही ऋतू मधली पिकं ही मातीच्या सुपीकतेवर अवलंबून असतात. तुम्ही मातीची काळजी न घेता फक्त खतांवर अमाप खर्च केलात ....
नमस्कार मंडळी,आज आपण कीटकनाशक आणि त्याची धोक्याची पातळी कशी ओळखावी हे पाहणार आहोत.कीटकनाशक खरेदी करताना त्या वरील लेबलची माहिती असणे फार महत्वाची आहे. हे शेतकर्यांना वापर करण्यासाठी खूप उपयुक्त माहिती आहे. जेणेकरून कीटकनाशक साठा, त्याची हाताळणी, वापर आणि विल्हेवाट लावण्याचे निर्णय शेतकरी सहज घेऊ शके....
नमस्कार मंडळी,आज आपण शेतक-यांनी कीटकनाशकांच्या खरेदीमध्ये व सुरक्षित वापरामध्ये काय करावे आणि काय करु नये हे पाहणार आहोत. भारत सरकारच्या शिफारसीनुसार खालील सावधगिरीच्या सूचनांचे पालन करायला हवे.1. खरेदी करताना:काय करावेवैध परवाना असलेल्या नोंदणीकृत कीटकनाशक विक्रेत्यांकडूनच कीटकनाशके/जैवनाशक खरेदी क....
नमस्कार मंडळी,सध्या खरीप हंगाम आपल्या दारात उभा आहे. तर मान्सूनची सुद्धा आगेकूच चालूच आहे. याचबरोबर आपले शेतकरी बंधू खरिपाच्या तयारीत व्यस्त आहे. यासाठीच आज आपण बियाणे खरेदी करताना कोणती दक्षता घयायची हे पाहूया.भारत सरकारने बी- बियाणांसाठी भारतीय बियाणे कायदा – १९६६ नावाचा कायदा सर्व भारतात 1 ऑक्‍टो....
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपण आपल्या शेतीशी निघडीत दैनंदिन कामात जिवामृत चा उल्लेख करत असतो. आज आपण त्याच जिवामृत बद्दल येथे थोडक्यात माहिती घेणार आहोत.जिवामृत म्हणजे काय?जिवामृत हे खत नसून उपयुक्त असे सुक्ष्म जिवानुंचे सर्वोत्तम विरजन आहे. तसेच सर्वोत्तम बुरशिनाशक ( fungicide) , सर्वोत्तम विषाणू नाश....
नमस्कार शेतकरी मित्रांनो, जमीन किंवा शेती ची मोजणी करण्यासाठी आधी सरकारी कार्यालयात खेटे मारावे लागायचे. पण आता तंत्रज्ञानाच्या कृपेने ती सुद्धा गरज उरली नाही. जीपीएस (GPS) तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण मोबाइल वरून शेतीची मोज मापणी करू शकता. तर चला पाहूया, जमिनीची मोजणी कशी करावी. तर सर्व प्रथम आपण ....
नमस्कार मित्रांनो,रोपांच्या/ पिकांच्या वाढीसाठी पुरेसा पाणीपुरवठा अतिशय महत्वाचा आहे. शेत जमिनीला कृत्रिमरीत्या पाणी देण्याच्या पद्धतीला पाणीपुरवठा असे म्हणतात. जेव्हा पाऊस पुरेसा नसतो, तेव्हावनस्पतींना /पिकांना सिंचनापासून अतिरिक्त पाणी मिळणे आवश्यक आहे. तर आज आपण पाणी सिंचन व त्याचे प्रकार पाहणार ....
नमस्कार शेतकरी मित्रांनो,शेती करण्यासाठी खतांचा वापर हा महत्वाचा घटक आहे. खतांचा योग्य प्रमाणात वापर करून आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. सर्वांना रासायनिक खतांची नावे माहित असतात पण त्यांचा कोणत्या पिकांसाठी किती प्रमाणात खतांचा वापर करावा, याचे ज्ञान असणे आवश्यक असते. वेगवेगळ्या खतांमध्ये वेगवेगळ्या प....
नमस्कार शेतकरी बंधूंनो,दर वर्षी राज्यातील कृषी, फलोत्‍पादन आणि संलग्‍न क्षेत्रामध्‍ये उल्‍लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्‍पादन- उत्‍पन्‍नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य विभागाच्या वतीने कृषी पुरस्कार प्रदान केले जाते. गेल्या २ वर्षात corona विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाचे प....
नमस्कार मित्रानो नुकताच २ मे रोजी नाशिक येथे महाराष्ट्र सरकार च्या वतीने कृषी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ह्या वितरण सोहळ्यात कृषी क्षेत्रातील कार्याला अभिवादन म्हणून राज्यातील कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या कृषि विविध पुरस्कार'' देण्यात येतात. तर आज आपण कृषी पुर....
नमस्कार मित्रांनो,जस जसा काळ बदलत राहील तसे प्रत्येक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान येतात. नवीन तंत्रज्ञान मुळे मनुष्य नवी उंची गाठत आहे. तंत्रज्ञानचा वापर करून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रात वेळोवेळी बदल घडून आले. त्याचप्रमाणे पारंपरिक शेतीत बदल करून तंत्र ज्ञानाचा उपयोग करणे हि काळाची गरज आह....
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण सोयाबेन पिकाबद्दल माहिती पाहणार आहोत. सोयाबीन हे प्रोटीनचे माध्यम, जनावरांची पेंड, सोया मिल्क आणि प्रामुख्याने खाद्यतेलासाठी जागतिक स्थरावर वापर होत असल्याने नेहमीच मागणी जास्त असते. कमी वेळात आणि कमी खर्चात जास्त उत्पादन देणार नगदी पीक म्हणून सोयाबीणाकडे पहिले जाते. ....
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आता उन्हाळा संपून खरीप हंगाम चालू होईल. काही ठिकाणी पेरणी पूर्व शेत कामांची लगबग सुरु झाली आहे. त्यापूर्वी आपण आज पाहणार आहोत शेत मशागती साठी लागणारी अवजारे.खुरपे : हे लोखंडी पात्यांचे अर्धचंद्रकार असते. याची मूठ लाकडाची असते. खुरपे म्हणजे शेतात 'खुरपणी'साठी वापरण्यात येणारे....
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्य विधिमंडळासमोर सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकरी केवळ 1 रुपये देऊन त्यांच्या पिकांचा विमा काढू शकतील, अशी घोषणा केली.याशिवाय, पीक विमा योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी रा....
Agriculture हा शब्द ager किंवा agri म्हणजे "माती" आणि cultura म्हणजे "लागवड" दोन लॅटिन शब्दांवरून आला आहे. शेती ही एक कला, विज्ञान व आर्थिक कारणांसाठी पिके आणि पशुधन उत्पादन करण्याचा व्यवसाय म्हणून परिभाषित केली जाते.एक कला म्हणून शेती हि कुशल रीतीने शेती करण्याच्या पद्धतीचे ज्ञान आत्मसात करते, परंत....
खतांच्या वापरामुळे जमिनीतील पोषक घटकांची कमतरता दूर करण्याच्या उद्देशाने सन 2014-15 मध्ये 'मृदा आरोग्य कार्ड योजना' सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना जमिनीच्या मातीच्या गुणवत्तेचा अभ्यास करून चांगले पीक घेण्यास मदत होणार आहे. मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना हेल्थ कार्ड द....
हरित क्रांती मुळे अन्न उत्पादनात मोठया प्रमाणात वाढ झाली असली तरी वाढत्या लोकसंख्येला ती अपुरी च पडताना दिसते. अंशतः सुधारित पीक वाणांच्या वापरामुळे, परंतु मुख्यतः उत्तम व्यवस्थापन पद्धती आणि कृषी रसायनांचा वापर जसे की खते आणि कीटकनाशके यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे.कीटकनाशकांचा हा वापर इतका सामान्य....
पिकांच्या किमान आधारभूत किमतीसाठी कायदा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी हजारो शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडले आहे. देशभरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चंडीगडमध्ये केंद्र सरकारशी चर्चेची पहिली फेरी झाली असली तरी त्यातून काहीच निष्पन्न निघालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र....
नमस्कार शेतकरी मित्रांनो,काही दिवसापूर्वी आपण नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) बद्दल माहिती घेतली होती. ज्याप्रमाणे नत्र, स्फुरद आणि पालाश यांची आपल्या पिकांना गरज असते त्याच प्रमाणे सूक्ष्म पोषक घटक पिकांना गरजेचे असतात. सूक्ष्म पोषक घटक संतुलित पिक पोषण क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावतात. पण या पोषक घट....
नमस्कार शेतकरी बंधुनो,आज आपण तण ह्या विषयावर माहिती घेणार आहोत.आपल्या पैकी बऱ्याच जणांना शेतात असणाऱ्या तण विषयी माहिती असेलच. तण हि अशी वनस्पती असतात, जी इच्छित नसताना उगवतात. तणांमुळे आपल्या पिकासाठी आवश्यक पाणी, मातीतील पोषक घटक, प्रकाश आणि जागा यांची विभागणी होते. तण हे 50 टक्के पर्यंतच्या प्रमा....
नमस्कार शेतकरी बंधूनो,तणांमुळे पिकाच्या उत्पादनात येणारी घट ही पिके व पिकांच्या सभोवतील कृषि परिस्थितीच्या घटकांवर अवलंबून असते. तणांमुळे पिक उत्पादनात सरासरी ३३ टक्के घट येते, या तुलनेत कीटकांमुळे २६ टक्के, रोगामुळे २० टक्के व इतर घटकांमुळे २१ टक्के घट येते. याचा अर्थ इतर कोणत्याही घटकांमुळे येणाऱ्....
नमस्कार शेतकरी मित्रांनो,पारंपरिक पद्धतींना मागे सारत नव-नवीन तंत्रज्ञान आज शेतकरी वापरत आहेत. ड्रोन चा फवारणी साठी वापर, विद्राव्य खाते, ठिबक सिंचन, हायड्रोपोनिक शेती,नॅनो युरिया, नॅनो डीएपी अश्या बऱ्याच नवीन गोष्टी ऐकायला मिळतात. त्याच पैकी मल्चिंग प्रणाली खूप शेतकरी वापरताना दिसत आहेत. तर आज आपण ....
नमस्कार शेतकरी बांधवानो,सध्याच्या जागतिकीकरणामध्ये अन्न धान्य पुरवठा करण्यासाठी रासायनिक खतांचा अमर्याद वापर आपण करत आहोत. परंतु रासायनिक खतांचे बरेच दुष्परिणाम आजकाल अधोरेखित होत आहेत. रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता व पर्यायाने उत्पादकता कमी होत आहे. सेंद्रिय कर्ब हे जमिनीचा अत्यंत महत्वाचा गुणध....
नमस्कार शेतकरी मित्रांनो,सेंद्रिय कर्ब हा सेंद्रिय शेतीचा आत्मा आहे असे म्हणल्यास त्यात काही वावगे ठरणार नाही. पृथ्वीतलावर व भूगर्भात कार्बन हा मुबलक प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे. त्याच प्रमाणे कृषी क्षेत्रा मध्ये सर्वात जास्त सहभाग सेंद्रिय कर्बाचा असतो. सेंद्रिय कर्बावरून जमिनीची सुपीकता, उत्पाद....
नमस्कार शेतकरी बांधवांनो,शेती करताना जमिनीचा सामू हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. सेंद्रिय शेतीमुळे जमीनीचा सामू सुधारतो किंवा जमिनीच्या आरोग्य पत्रिकेवरील सामू वरून जमिनीचे आरोग्य तपासले जाते.त्यावरून योग्य खत, पाणीचे नियोजन केले जाते. मातीचा pH महत्त्वाचा आहे कारण त्याचा परिणाम वनस्पतींना पोषक तत्वांच....
News letter

Subscribe to our weekly Newsletter and stay tuned.
  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!