आमच्या बद्दल


नमस्कार शेतकरी मित्रानो, IamKISAN.com हा मंच शेतकऱ्यांना शेती विषयी माहिती मिळण्याकरिता तयार करण्यात आला आहे. येथे शेतकऱ्यांना शेती विषयी मूलभूत ज्ञान, पारंपरिक शेती, देश विदेशातील आधुनिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन बी-बियाणे, खते, सेंद्रिय शेती, शेती विषयीचे शोध ई. माहिती मिळेल. या संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांना शेती साक्षर बनविण्याचा मूळ उद्धेश आहे. या मध्ये आपण सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होउन केलेल्या नवनवीन प्रयोगाबद्दलची, शेतीतील कार्याबद्दल माहिती शेतकर्यांसमोर सादर करूया.

News letter

Subscribe to our weekly Newsletter and stay tuned.
  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!