नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) आणि त्यांचे कार्य.

| 28 Jan 2018 | 26178 |

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आपण आपल्या शेतीशी निघडीत दैनंदिन कामात NPK (नत्र, स्फुरद आणि पालाश) चा उल्लेख करत असतो. त्याच बरोबर त्याचा वापर हि करत असतो. आज आपण त्याच नत्र स्फुरद आणि पालाश बद्दल येथे थोडक्यात माहिती घेणार आहोत.


NPK  म्हणजे काय?
Nitrogen (N) Phosphorus (P)  Potassium (K). नैट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशिअम. NPK हि त्यांची शास्त्रीय नावे आहेत. NPK हे महत्वाचे पोषक घटकं असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारे हि ते देत असतो. हे घटक इतके महत्वाचे असतात कि याविना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही. NPK मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो. ती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.

नत्र  Nitrogen (N):
नत्र हे पिकाच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात. म्हणजेच नत्र दिल्याने पिकांची पानांची वाढ चांगली होते पाने हिरवी गार राहतात. ज्याप्रमाणे प्रथिने (proteins) मानवाच्या शरीराला उपयोगी असतात त्याच प्रमाणे पिकांना हि त्याची गरज असते. ती प्रथिने नत्रा मधून मिळत असतात. जर पिकांची पाने  पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असेल समजावे लागेल. पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग होत असतो.

स्फुरद Phosphorus (P) :
स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याच बरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचं असतो. पिकाच्या प्रजनन चक्रामध्ये स्फुरद अत्यंत गरजेचं असत. स्फुरद मुळे प्रकाश संश्लेषण क्रिया उत्तम प्रकारे होत असते आणि यामुळेच पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम चांगल्या प्रकारे करत असतात. नत्र प्रमाणेच स्फुरद पण पेशी विभाजनाचे काम करत असते.
 
पालाश Potassium (K)
 पिकांच्या पानामध्ये छोटे-छोटे छिद्र असतात हि छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघड - बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम करत असतात. पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास हि छोटी छिद्र योग्य प्रकारे उघड-बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते. या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य पालाश करत असते. उदा. ऊसाच्या पानांमधून तयार झालेले अन्न उसाच्या पेरा मध्ये रूपांतरित होते. पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनत असतात. पालाशमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते.  

मित्रांनो, ही होती नत्र, स्फुरद आणि पालाश ची थोडक्यात माहिती. आता पुढच्या लेखात आपण पाहणार आहोत मी Micro-nutrients सूक्ष्म पोषक घटक आणि त्याचे कार्य. धन्यवाद.


  

  • Social Sharing
  • Like Facebook page to stay updated!

  • Recent Articles
  • No Recent Articles

Want translated in your language?

Select language to request:

Share article on:
  

Add comment

Success! Comment Added successfully. Admin will moderate and publish your comment soon!
List of comments
Number of comments: 20

Samadan Gurav

Nice article..

01-Mar-2018 11:32 PM

Rahul Patil

Chan lekh lihala ahe ahe. sopya bhashet...

04-Mar-2018 12:47 AM

Shriram K

khup chan..

28-Mar-2018 11:59 AM

Mahadev khandae.

Shetakryala samjel asa lekh ahe. Masta

12-May-2018 11:23 AM

Mahadev khandae.

Shetakryala samjel asa lekh ahe. Masta

12-May-2018 11:23 AM

Bhagwan Yadav aher

Nis

05-Nov-2018 10:18 AM

सूर्यकांत तुकाराम गुरव

एन पी के गोणी मधील कट मात्रा

08-Dec-2018 12:13 PM

Ritesh Gawande

खूप छांन माहिती .माझी विनंती आहे कि यात एक search चा option असल्यास ठीक होईल ज्याचा उपयोग इतर माहिती घेण्यास होईल .किव्हा ते popular articals मध्ये add केले तर बरे होईल . उदा . नत्र पालाश व स्फुरद बद्दल माहिती वाचतांना एक प्रश्न आलेला कि नत्र पालाश व स्फुरद चे प्रमाण वाढविण्या साठी काय करायला हवे .व ते कश्या द्वारे वाढविल्या जाईल . दुसऱ्या side वर व्यवस्तीत माहिती नाही आहे i am Kisan वरच योग्य माहिती आहे .तरी कृपया हे कराल हि विनंती ..

14-Dec-2018 12:30 PM

SUDHIR S SALKE

खूप उपयुक्त आणि सहज समजणारी माहीती, आपला व्हाट्स अप ग्रुप असेल तर लिंक द्या!

18-Jan-2019 11:57 AM

PRANAV MALI

नत्र, स्फुरद आणि पालाश याचे एकरी प्रमाण शेतात किती टाकायला हवे

07-Jul-2019 08:58 PM

Rajeshwar Pundlikrao goradwar

शेती विषई खूप उपयोगची माहिती दिली आहे

23-Jul-2019 09:35 AM

Sachin fuke

Matra,palash information

29-Jul-2019 01:57 PM

Yogesh pawar

vary naic

04-Sep-2019 09:57 AM

Yogesh pawar

Very nice article

04-Sep-2019 10:00 AM

Yogesh pawar

Very nice article

04-Sep-2019 10:00 AM

Sonaba dhondiba Bharane

Mudhale 413110

13-Nov-2019 03:00 PM

जगन तेजराव वरगने

9404615356

10-Dec-2019 10:28 AM

जगन तेजराव वरगने

9404615356

10-Dec-2019 10:28 AM

अविनाश गुरव

उपयुक्त माहिती.पण हे सेंद्रिय खतात मोडते का?

20-Jan-2020 06:52 PM

Atul Patil

Super

29-Jun-2020 12:16 PM


Back to Articles List